५१० पटसंख्या असलेल्या कन्या शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहाची समस्या सुटणार केव्हा ?
राजीव चंदने मुरबाड : शहरातील ऐतिहासिक प्राथमिक जि.प. मुलींची शाळा, अर्थात कन्या शाळा म्हणुन ओळख असलेल्या शाळेत ५१० विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे…
