फडणवीस तडकाफडकी दिल्लीसाठी रवाना
मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा नागपूर : विधानसभा निवडणूकीसाठी सगळ्याच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असली तरी महायुतीला मोर्चबांधणीसोबतचत मंत्रमंडळ विस्ताराचे शिवधनुष्यही पेलायचे आहे. गेल्या आठवड्याभराता राज्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीवारी…
