Month: July 2024

टीजेसएसबी बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वृक्षारोपण

    ठाणे : टीजेएसबी सहकारी बँक अधिकारी व कर्मचारी संघ सलंग्न भारतीय मजदूर संघ ही संघटना दर वर्षी सामाजिक कर्तव्य म्हणून वृक्षारोपण कार्यक्रम त्यांच्या पाच राज्यांतील विविध विभागामध्ये राबवत…

‘ओम गगन गिरी हेल्थ सर्व्हिस’चे रामदास आठवले यांच्या हस्ते उदघाटन

    उलवे : भारतात सर्वप्रथम डॉ प्रकाश शेंडगे यांच्या संकल्पनेतून कामगारांसाठी ऑन दी स्पॉट मेडिकल हेल्थ चेक अप करून देण्याची सुविधा साकारली असून याचा मोठ्या प्रमाणात कामगारांना आणि कंपनी…

‘मी स्वप्न दाखवत नाही तर सत्यात उतरवतो’

     जितेंद्र आव्हाड यांची अप्रत्यक्ष अजित पवार गटावर टीका     ठाणे : मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतवतो, मी आश्वासन देत नाही, मी काम करतो अशा…

पुजारी, सेवकांची चारित्र्य पडताळणी करा

     उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी     मुंबई : कल्याण तालुक्यातील गणपती मंदिराच्या तीन पुजाऱ्यांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती निलम…

लवकरच नवीन राज्यपालांची नियुक्ती?

    बैस यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी       मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांची मुदत २८ जुलैला संपुष्टात येत असल्याने राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल. मोदी-१…

मुंबईतील पीएमएवायच्या घरांसाठी आता वार्षिक सहा लाखांची उत्त्पन्न मर्यादा,

    आगामी सोडतीत नवीन नियम लागू     मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या आगामी अंदाजे २००० घरांच्या सोडतीत गोरेगाव येथील पंतप्रधान आवास योजनेतील रिक्त ८८ घरांचा समावेश आहे. या…

मरीन ड्राईव्ह येथील समुद्रात तरूणीची आत्महत्या

  मुंबई : मरीन ड्राईव्ह येथे सोमवारी एक तरूणी बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मरीन ड्राईव्ह पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समुद्रातून तरूणीला…

कोकण रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना एसटीचा आधार

विशेष बस सोडण्यात आल्याने दिलासा     मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर या भागात पूर आला आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत…

विश्वास संस्थेच्या कार्यक्रमातून पंढरीच्या वारीची अनुभूती!

 संजय वाघुले यांच्या संस्थेतर्फे आयोजन       ठाणे : आषाढी एकादशीनिमित्ताने गडकरी रंगायतनमध्ये रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमातून ठाणेकरांना पंढरीच्या वारीची अनुभूती अनुभवता आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक…

आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘ग्रीन वसुंधरा’ उपक्रम

    ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात `माझी वसुंधरा ग्रीन वसुंधरा’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये एनसीसी स्काऊट गाईड एन्व्हायरमेंटल क्लब आणि रोट्रॅक्ट क्लब…