Month: July 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    सुट्टीच्या दिवशीही प्रभागसमितीस्तरावर स्वीकारले जाणार अर्ज     ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही योजना जास्तीत जास्त…

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचाही होणार शुभारंभ

अशोक गायकवाड     रायगड : राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत हे मंगळवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वा. जिल्हा नियोजन समिती…

 योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदंश व मृत्यू रोखता येतात – किशन जावळे

  अशोक गायकवाड     रायगड : पावसाळा सुरू झाल्यामुळे तसेच शेतात काम करताना अनेकदा सर्पदंश होण्याच्या घटना आपल्या जिल्ह्यात आढळून येतात. योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदंश व त्यामुळे…

रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या प्रवाशांच्या मदतीला पालकमंत्री धावले

  अशोक गायकवाड*     रत्नागिरी :  काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते दिवाण खवटी दरम्यान दरड कोसळल्याने यामार्गावरुन धावणाऱ्या अनेक रेल्वे चिपळूण, राजापूर, रत्नागिरी रेल्वे…

‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियाना’तंर्गत 3 हजार विविध प्रजाती झाडांचे वृक्षारोपण

     ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यक्षेत्रात पार पडला वृक्षारोपण कार्यक्रम       ठाणे (१५) : ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात सोमवारी सर्व प्रभाग समिती…

प्राथमिक आरोग्य केंद्रासह शाळा होणार हायटेक

  ठाणे, ता. १५ : जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, बालकांच्या कला-गुणांना वाव मिळावा, उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आरोग्य व शिक्षणाचा सातारा जिल्हा पॅटर्न ठाण्यात राबवण्यात…

 ‘आम्ही मेल्यावर आम्हाला कायम करणार का ?’

    कंत्राटी सफाई कामगारांचा पालिकेला सवाल     मुंबई : मुंबईकरांना कचरामुक्त शहर देणारे आम्ही सफाई कंत्राटी कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानंतरही पालिका कायम होत नाही. आम्ही मेल्यावर पालिका आम्हाला कायम…

७५ वर्षापासूनची बेस्ट परिवहन सेवा ठप्प होणार !

    रमेश औताडे   मुंबई : सरकार, महानगरपालिका व बेस्ट प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही तर ७५ वर्षापासूनची बेस्ट परिवहन सेवा ठप्प होईल अशी माहिती कामगार नेते शशांक…

 महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक अभय योजनेचा फज्जा?

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वार्थीपणामुळे उडतोय   मुंबई : महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या मुद्रांक अभय योजनेचा ओल्ड कस्टम हाऊसमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या स्वार्थीपणामुळे फज्जा उडत असल्याची जोरदार…

समता, मोडक, ज्ञानेश्वर विद्यालयची विजयी सलामी

आत्माराम मोरे चषक कबड्डी स्पर्धा   मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने कबड्डी दिनानिमित्त सुरु झालेल्या आत्माराम मोरे स्मृती चषक विनाशुल्क इंडोर कबड्डी स्पर्धेत…