आपण कुठे चुकतो? गरम आणि थंड पाणी एकाचवेळी?
फ्रीजमधले खूप थंड पाणी पिऊ शकत नाही म्हणून आपण कधी कधी त्यामध्ये गरम पाणी मिसळतो. सामान्यपणे लोक असे करतात. पण आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे शरीरासाठी खूप घातक आहे. गरम आणि थंड…
कॉफी प्या, आयुष्य वाढवा!
काही लोकांना कॉफी इतकी प्रिय असते की, ते काम करताना, जेवल्यानंतर कवा तासातासाने कॉफीचे सेवन करतात. काही वेळा कामाच्या ठिकाणी लोकांना तासन्तास काम करत बसावे लागते. त्यामुळे काम करत असताना…
‘गंभीर’ पर्वास सुरुवात
वेस्ट इंडिज मध्ये झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवून देताच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वास्तविक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ…
धोरणांचा पुनर्विचार हवा…
परामर्ष हेमंत देसाई आजघडीला देशामधील काही राज्ये प्रगतिपथावर आहेत तर काही मागास आहेत. राज्यांमधील काही जिल्हे प्रगत तर काही अप्रगत आहेत. भारतातील शेती हवामानबदलामुळे संकटात आहे. उत्पादनक्षेत्र अपेक्षेप्रमाणे गतिशील झालेले…
निवडणुकीचा विजयी हुंकार!
करायला गेलो एक, आणि झाले भलतेच अशी अवस्था शनिवारी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची झालेली दिसली!! या तिघांनी भाजपा बरोबरच एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी…
राज्यात पुन्हा गँगचा धुमाकूळ
मुंबई : राज्यात दिवसागणिक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोयता गँग, चड्डी बनियान गँग आणि तलवार गँगने उच्छाद मांडला आहे. आज राज्यात ज्या तीन घटना घडल्यात या घटनेवरुन कायद्याचा धाक कुणाला…
पावसाच्या पहिल्याच तडाक्याने मुंबईचे रस्ते पुन्हा खड्ड्यात
मुंबई- पावसाच्या पहिल्याच तडाक्याने मुंबईतील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. निकृष्ठ दर्जांच्या कामामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडत आहे. के पूर्व प्रभागात अंधेरी पूर्व, चर्च रोड, मरोळ येथे खड्डेच खड्डे पडलेले आहे.…
मुंबईत आतापर्यंत गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस
मुंबई : मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४५ टक्के पाऊस मुंबईत पडला आहे. एकुणच आतापर्यंत गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस मुंबईत पडला आहे. गेल्यावर्षीची आकडेवारी पाहता गेल्यावर्षी जुलैच्या मध्यापर्यंत ३० टक्के पाऊस पडला होता. धरणक्षेत्रात मात्र पाऊस…
हवसे गवसे नवसेवर विश्वास ठेवू नका-अजित पवार
बारामती : “निवडणूक काळात काही हवसे गवसे नवसे येतील, पण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजित पवार शब्दाचा पक्का आहे, मी जे बोलतो ते करून दाखवतो,” असं म्हणत अजित पवार यांनी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या योजनांची…
