Month: July 2024

दिवा येथील इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे जखमी

ठाणे: दिवा येथील एका अनधिकृत सात मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका सदनिकेच्या स्लॅबचे प्लास्टर पडून अंकित सिंग ( २८) आणि सोनम सिंग (२६ ) हे दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना…

शासकीय वैद्यकीय शिक्षणाचे दशावतार!

प्राध्यापकांची ४५ टक्के पदे रिक्त, १४ ठिकाणी अधिष्ठाता नाहीत     मुंबई: एकीकडे ‘नीट’चा गोंधळ सुरु असतानाच आता राज्यातील वैद्यकीय शिक्षणातही सावळा गोंधळ असल्याचे उघडकीस येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…

मुंबईतील घरांच्या विक्रीत एप्रिल ते जूनमध्ये ८ टक्क्यांची घसरण

मुंबई : भारतातील आठ मुख्य निवासी बाजारपेठांमध्ये एप्रिल ते जून या वर्षाच्या दुस-या तिमाहीत घरांची विक्री ६%ने कमी झाली असून मुंबईतील घरांच्या विक्रीत ८ टक्क्यांची घसरण झाली असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉम…

विद्यार्थ्यांनी अपेक्षांच्या ओझ्याखाली न अडकता नेहमी आपल्यातले बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा – आ. प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर     ठाणे : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांनी अपेक्षांच्या ओझ्याखाली न अडकता नेहमी…

नवी मुंबईतील 400 हून अधिक सार्वजनिक व सामुदायिक शौचालये सफाईची सखोल स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत ‘सफाई अपनाओ बिमारी भगाओ’ हे अभियान नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्वच्छता उपक्रमांत लोकसहभागावर भर…

पश्चिम रेल्वे विस्कळीत, प्रभादेवी-दादर दरम्यान झाड पडले

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान झाड पडल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास झाड पडल्याने धिम्या मार्गावरील लोकल जवळपास तासभर खोळंबली होती. रविवारी…

कविता आपल्याला भावलेली नसेल तर ती दुसऱ्याला नीट सांगता येत नाही : डॉ. विनोद इंगळहळीकर

ठाणे: कविता निवडताना प्रथम ती आपल्याला भावली आहे का हे तपासावे. जर कविता ती आपल्याला भावलेली नसेल तर ती दुसऱ्याला नीट सांगता येत नाही. आपल्याला भावलेली कविता ही नीट सादर…

माथेरान : उन्हाळ्यात ऐन गर्दीच्या काळात अनेकांना माथेरानला भेट देणे अशक्य असते अशी मंडळी हमखासकरून पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात एक दोन दिवस आपल्या नोकरी धंद्यातून वेळ काढून कामातील क्षीण अन थकवा…

ठाणे जिल्ह्याला वाढीव भरघोस निधी – पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे : नाविण्यपूर्ण योजनेमधून आरोग्य व शिक्षण विभागावर खर्च करणार असून ठाणे जिल्ह्याला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये भरघोस वाढीव निधी मंजूर झाला आहे, असे प्रतिपादन शनिवारी राज्य उत्पादन शुक्ल…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धेचे आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दिनांक २४ आणि २५ ऑगस्ट २०२४ या दिवशी सकाळी ९.३० वाजता तबला वादन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा दोन वयोगटात घेतल्या जातील.…