Month: July 2024

मनःशांतीसाठी आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून खून, तीन पुजार्‍यांना अटक

अनिल ठाणेकर       ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मनःशांती मिळवण्यासाठी मंदिरात आलेल्या एका तरुणीला मंदिरातील पूजाऱ्यांनी चहातुन भांग दिला आणि बेशुद्ध झाल्यावर तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. यावर…

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर स्मार्ट आरोग्य केंद्रात करावे

डॉ.श्रीकांत शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी     ठाणे-जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्मार्ट आरोग्य केंद्रात…

माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी

माथेरान : पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात रिमझिम जलधारा अंगावर झेलण्यासाठी आणि इथल्या निसर्गरम्य वातावरणात निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी पर्यटकांनी दुसऱ्या शनिवारी असलेल्या सुट्टीच्या दिवशी माथेरानला पसंती देत इथे गर्दी केल्यामुळे एकप्रकारे याठिकाणी…

आज नौपाडा कोपरी परिसरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नौपाडा-कोपरी प्रभाग समिती मधील कोपरी आनंदनगर येथील बीएमसी विभागामार्फत करण्यात आलेल्या जलवाहिनीवर बायपास यंत्रणा कार्यान्वित तसेच जोडणी करणेचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी नौपाडा…

स्वच्छता व आरोग्याविषयी जागरुक ‘हेल्थ हिरो’ होण्यासाठी फेसबुक लाईव्हमध्ये हजारो विदयार्थ्यांचा सहभाग

नवी मुंबई : ’स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये ’स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने ’सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ हे अभियान 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत असून नमुंमपा आयुक्त…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ठामपाच्या सर्व प्रभाग समित्यांमध्ये मदत कक्ष

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू झाली आहे. ही योजना सर्वदूर पोहोचावी आणि जास्तीतजास्त महिलांनी यांचा लाभ घ्यावा यासाठी ठाणे…

‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४’ हे असंवैधानिक विधेयक मागे घ्या – डाॅ संजय मं.गो.

ठाणे, व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांचा अधिक प्रभावीपणे प्रतिरोध करण्यासाठी आणि तत्संबंधित बाबींसाठी तरतूद करण्याच्या नावाखाली, ११ जुलै रोजी विधानसभेत ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४’ हे संविधान विरोधी…

घटस्फोटाचे वाढते प्रमाण चिंताजनक

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. पूर्वी या गाठी घट्ट बांधल्या जायच्या कारण या गाठी आयुष्यभर तुटत नसायच्या. इतकंच काय तर हाच जोडीदार पुढील सात जन्मी मिळो अशी…

जुन्या पुस्तकांमध्ये विषारी रसायने…

काहीतरी नवीन… श्याम तारे आजच्या आपल्या सुशिक्षित आणि सुधारलेल्या जगात पुस्तके धोकादायक समजली जात नाहीत हे आपले नशीबच म्हणायला हवे. पण आज असे आढळले आहे की काही पुस्तकांमध्ये काही इतके…

बांधकामे कोसळतात की नीतीमत्ता?

दखल उर्मिला राजोपाध्ये देशात वेगाने विकासकामे होत आहेत यात शंका नाही. मात्र सुरू असलेल्या वा नुकत्याच पूर्ण झालेल्या बांधकामांचा दर्जा योग्य आहे की नाही हे बघणे गरजेचे आहे. अलिकडे काही…