Month: July 2024

राजकारणातील साधनशुचिता…

महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान झाले. निकाल लागला. महायुतीचे सर्व ९ उमेदवार जिंकले. मविआचे दोन उमेदवार जिंकले. पण यापेक्षाही चर्चेत राहीले भारतीय जनता पक्षाचे एक आमदार गणपत गायकवाड.…

अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर

तरीही मुक्काम तुरुंगातच नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन दिलासा मिळाला आहे. पण त्याच्या अटकेचं प्रकरण ईडीनं सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं आहे. केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेचं प्रकरण…

नवाब मलिकांचा जामिन दोन आठवड्यांनी वाढवला

मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव देण्यात आलेला जामीन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर आज त्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांना…

२५ जून संविधान हत्या दिवस म्हणून घोषित

 केंद्राचा निर्णय, अधिसूचना जारी!   नवी दिल्ली : आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करण्यासाठी यापुढे २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजप सरकारने घोषित…

पुढील पाच दिवस राज्यात पावसाचे

पुणे : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असणार असून, किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच देशभरात २७ जुलैपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. भारतीय हवामान…

सगेसोयऱ्यांसाठीची मुदत आज संपणार; जरांगेंच्या भुमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

जालना : मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यासाठी दिलेली १३ जुलैची मुदत आज संपणार असून मनोज जरांगेंच्या भुमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा सभा घेणं…

“उद्धवजी वाघासारखे लढले, विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच”

ममता बॅनर्जीचा मातोश्रीवर ठाकरेंना शब्द मुंबई: उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडून हिसकावला तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली. मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येईन, असा शब्द तृणमूल…

काँग्रेसच्या सात आमदारांची गद्दारी

मुंबई : काँग्रेसच्या सात आमदारांनी गद्दारी केल्याने मविआचे उमेदवार ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना पराभव पत्कारावा लागला. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निव़डणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून…

जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री-माझी…