Month: July 2024

यूपीत ‘लव्ह जिहाद’ विधेयक मंजूर

आरोपीला जन्मठेप अन् 5 लाख रुपयांच्या दंड; उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभेत बेकायदेशीर धर्मांतर बंदी (दुरुस्ती) विधेयक म्हणजेच लव्ह जिहाद विधेयक सादर करण्यात आले आणि आज, मंगळवारी हे एकमताने मंजूर झाले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत योगी…

 सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबियांना आणि गुंडांना संरक्षण देण्यात पोलिस व्यस्त – नंदिनी विचारे

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नाही, तर कायदा हातात घेवू – शिवसेना महिला आघाडीचा इशारा       ठाणे- गेल्या २ वर्षात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात सराईत गुन्हेगार…

विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्यावतीने   ठाणे – सुधागड तालुक्याच्या व तालुक्यातील रहिवाशांच्या विकासासाठी झटणारी संस्था सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे (रजि.) यांच्यावतीने विद्यार्थी दत्तक योजना व…

 डोंबिवलीतील आयरे गावातील साई रेसिडेन्सी बेकायदा इमारत जमीनदोस्त करा

मुंबई उच्च न्यायालयाचे कडोंमपाला आदेश     कल्याण – डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव हद्दीतील कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता उभारण्यात आलेली साई रेसिडेन्सी सात माळ्यांची बेकायदा इमारत १२…

 ठाण्यात मनोरंजन, हिमोद्यानासाठी हालचाली

उद्यान उभारणीसाठी पालिकेने काढली निविदा       ठाणे : गेले अनेक वर्षे कागदावर असलेल्या मनोरंजन (ॲम्युजमेंट पार्क) आणि हिमोद्यान (स्नो पार्क) प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करून पालिका प्रशासनाने हा…

 रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त

 डोंबिवलीत फेरीवाले हटविण्यासाठी पालिकेची संयुक्त मोहीम   डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर कायमचा फेरीवाला मुक्त करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने वाहतूक पोलीस, रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, रामनगर पोलीस,…

गणित-विज्ञान प्राथमिक शिक्षकांना महिनाभरात पदोन्नती मिळणार – निरंजन डावखरे

अनिल ठाणेकर     ठाणे : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गणित व विज्ञान विषयातील पदवीधर शिक्षकांना महिनाभरात पदोन्नती मिळेल. या संदर्भात तातडीने सर्व कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी…

 ठाणेकरांना स्वस्त आरोग्य विम्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुलेंचा पुढाकार

टपाल विभागाच्या सहकार्याने रेल्वे स्टेशनबाहेर आजपासून शिबीर     ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांना स्वस्त दरातील आरोग्य विमा उपलब्ध व्हावा, यासाठी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला…

 आदिवासी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान द्या…*

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश   मुंबई : राज्यातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा त्यांना लाभ द्यावा. वेगवेगळ्या…

वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण होणार मोफत

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना छगन भुजबळ यांची माहिती     मुंबई : महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र असलेल्या…