‘सरकारने लुटली तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी’
महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीचे निदर्शने मुंबई : महायुती सराकारच्या महागाई विरोधातील घोषणांनी पावसाळी अधिवेशनाच्या आजचा आठवा दिवस दणाणला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई’,…
