Month: July 2024

पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, बूट, चप्पलचा खच

दोन डंपर, पाच जीप भरून कचरा संकलन, मरिन ड्राईव्ह परिसरात मुंबई महानगरपालिकेची रात्रभर स्वच्छता मोहीम     मुंबई : टी २० क्रिकेट विश्वचषक- २०२४ विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा आटोपून…

ठाणेकर कोंडीच्या चक्रव्यूहात इंधन खर्च, वेळेच्या अपव्ययामुळे नागरिक हैराण

ठाणे : मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील जिल्हा म्हणून ठाणे शहर आणि त्यालगतच्या भागात अनेकजण वास्तव्यास आले. यामध्ये उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांपासून ते राजकीय पक्षातील नेतेमंडळींचा सामावेश आहे. परंतु हाच ठाणे जिल्हा आता…

गुरू पौर्णिमा उत्सव आणि गोकुळाष्टमी निमित्त चित्रकला स्पर्धां आयोजन

ठाणे : संस्कार भारती ठाणे महानगर समिती तर्फे गोकुळाष्टमी निमित्त होणाऱ्या चित्रकला स्पर्धांचे आयोजन रविवार २८ जुलै २०२४ रोजी, एन. जी. बेडेकर कॉमर्स कॉलेज , चेंदणी ठाणे येथे सकाळी १०…

रासायनिक खतांच्या बाबतीत अडचण झाल्यास शेतकऱ्यांनी कृषि विभागाशी संपर्क करावा – रामेश्वर पाचे

ठाणे : जिल्ह्यात रासायनिक खत पुरवठा संबधातील नियोजन सुरळीत सुरू आहे. रासायनिक खतांच्या बाबतीत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी…

माळशेज रेल्वे क्रुती समितीच्या सरचिटणीस पदी पत्रकार मंगल डोंगरे यांची निवड

राजीव चंदने     मुरबाड : कल्याण येथील नवजीवन सहकारी पतपेढीच्या सभागृहात झालेल्या माळशेज रेल्वे क्रुती समितीच्या सर्वसाधारण सभेत, समितीच्या सरचिटणीस पदी मुरबाडचे भुमीपुत्र तथा पत्रकार मंगल डोंगरे यांची सर्वानुमते…

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील वाहन कोंडीने प्रवासी हैराण

कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ स्मार्ट सिटी प्रकल्पातून उड्डाण पूल, वाहनतळ आणि इतर बहुद्देशीय प्रकल्प उभारणीची कामे कल्याण डोंबिवली पालिकेकडून सुरू आहेत. ही विकास कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने…

‘१५ वर्षे बदलाची, विकासाची आणि समृध्दीची ’कळवा, मुंब्य्रात जितेंद्र आव्हाडांची बॅनरबाजी

ठाणे : राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यानंतर आता ठाण्यातील अजित पवार गटाने मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वीच या मतदार संघासाठी नजीब मुल्ला यांनी ६०…

भिवंडीतील कुरेशी नगर येथील पाणी समस्यासाठी नागरिकांचे मनपा समोर आंदोलन

भिवंडी: शहरातील कुरेशी नगर येथे मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने शुक्रवारी महानगर मुख्यालय समोर कॉ.विजय कांबळे…

कांदळवनावर मैदाने, बांधकामे; चौकशी समिती नेमून कारवाई करणार !

आमदार संजय केळकर यांच्या प्रश्नावर वनमंत्र्यांची घोषणा अनिल ठाणेकर     ठाणे : ठाण्यातील कोलशेत, बाळकुम खाडीकिनारी कांदळवनावर भराव टाकून मैदाने झाली असून वसाहतीही बांधल्या आहेत. त्यामुळे फ्लेमिंगोसारख्या विदेशी पक्षांचा…

एक रुपयात विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै – वंदना शिंदे

अशोक गायकवाड     रायगड : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एक रुपयात विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४…