Month: July 2024

पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, बूट, चप्पलचा खच

दोन डंपर, पाच जीप भरून कचरा संकलन, मरिन ड्राईव्ह परिसरात मुंबई महानगरपालिकेची रात्रभर स्वच्छता मोहीम     मुंबई : टी २० क्रिकेट विश्वचषक- २०२४ विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा आटोपून…

मुंबई: क्षय रुग्णसेवेत पालिकेचाच खोडा २४ सक्षम क्षयरोग साथींना काम सोडण्याचे आदेश

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने क्षयरोगाचे समुळ उच्चाटन व्हावे या उद्देशाने जनजागृती मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून काही वर्षांपूर्वी क्षयमुक्त झालेल्या २४ जणांची निवड करून त्यांच्यावर क्षयग्रस्त रुग्णांची…

नेरूळ विभागाअंतर्गत अनधिकृत बांधकामावर संयुक्त कारवाई

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्राअंर्तगत घर क्र.0105/0001, नेरुळ गाव येथे अंदाजे 15.00 मी X 20 मी मोजमापाचे RCC बांधकाम व घर क्र.0105/0002, नेरुळ गाव येथे अंदाजे…

जुहू-अंधेरी मार्गिका खुली गोखले-बर्फीवाला पूलावरून हलक्या वाहनांना प्रवेश

मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडल्यानंतर वाहतूक व्यवस्थापनासंबंधी कामे व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी जुहूकडून…

कोव्हीडमध्ये पोलीस भरती न झालेल्या २ लाख मुलांसाठी सरकारने नियमात शीतलता आणावी – आ. जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर       ठाणे : कोव्हीडमध्ये भरती न झाल्याने काही युवकांचे वय आता सध्याच्या पोलीस भरतीच्या निकषात बसत नाही. यामुळे राज्य सरकारने या २ लाख मुलांच्या भविष्याचा विचार…

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करा – सुनिल जाधव

अशोक गायकवाड     रायगड : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना…

नॅशनल गेम्समध्ये पदक, राज्य शासनकडून संयुक्ता काळेला ४० लाखाचे तर किमया कार्लेला १० लाखाचे पारितोषिक

पूजा सुर्वे व मानसी सुर्वे या जिम्नॅस्टची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी     ठाणे : आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट, पंच, प्रशिक्षिका पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे यांच्या ठाण्यातील फिनिक्स जिम्नॅस्टिक्स…

बंदी असून नेलेला ट्रेलर पडला बंद; १५ किमी रांग, वाहने दोन तास उभी

ठाणे : घोडबंदर मार्गावर सकाळच्या वेळी मोठ्या वाहनांना बंदी असूनही शिरलेला मालवाहू ट्रेलर बंद पडल्याने या मार्गावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा अवजड ट्रेलर क्रेनच्या साहाय्याने बाजूला…

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने विधीमंडळात T20 विश्वविजेत्या खेळाडूंचा सन्मान

००००० कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न अनिल ठाणेकर     ठाणे : T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडू भारतीय क्रिकेट…

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ अंतर्गत स्वच्छता दिंडी

अशोक गायकवाड     नवी मुंबई : ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या नामगजरात बेलापूर विभागामध्ये करावे येथील ज्ञानदीप विदयालयाच्या विदयार्थ्यांनी स्वच्छता दिंडीत मोठया संख्येने सहभागी होत स्वच्छता आणि पर्यावरणाचा संदेश प्रसारीत केला.…