Month: July 2024

मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप चव्हाण यांचे अभिनंदन केले. यावेळी विश्वस्त राही भिडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, सचिव शैलेंद्र शिर्के, कार्यकारिणी सदस्य…

आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचा लोकोत्सव!

आषाढ महिना सुरू झाला की वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. लाखो वारकरी देहू आणि आळंदीत जमा होतात. डोईवर तुळशी वृंदावन व विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती हाती टाळ मृदंग, मुखी विठ्ठल, विठ्ठल…

पोलिसांसाठी ड्रोन मदतीला…

काहीतरी नवीन… श्याम तारे जनतेला जेव्हा पोलिसांच्या सहाय्याची गरज आणि अपेक्षा असते तेव्हा त्यांना पोलीस ठाण्याला फोन करावा लागतो आणि घटनेची माहिती द्यावी लागते. अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची कार्यवाही सुरु…

उसवली वीण सारी…

वेध जनार्दन पाटील सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेच्या पुढे आरक्षण गेले, तर टिकत नाही, हे वारंवार अनुभवायला आले आहे. असे असताना राजकीय पक्ष आरक्षणाच्या मुद्याला खतपाणी घालतात आणि विरोधकांना आरक्षण…

असे निलंबन चुकच…!

या आठवड्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच घटना घडली. कधी नव्हे ते विरोधी पक्षनेत्यालाच निलंबित करण्यात आले. त्या निलंबनावरून त्यामुळेच राजकारणही रंगलेले आहे. निलंबित झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते…

पंतप्रधान  मोदींचा  मुंबई दौरा ठरला!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्यात मुंबई दौऱ्यावरयेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगांव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन होणार आहे. यानिमित्त ते मुंबईत येणार आहेत. मोदींच्या…

अदानीपासून मुंबईला वाचवा-विजय वडेट्टीवार

मुंबई  – राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची  साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा, असे आवाहन करत जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी आज  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी…

मुकेश अंबानी दिल्लीत सोनिया, राहुल गांधींना भेटले

नवी दिल्ली:  रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिल्लीत येऊन काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी मुकेश अंबानी आले होते. यावेळी संसदेतील विरोधी पक्षनेते…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : येत्या ५ जुलै  ते 10 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. या काळात पावसाची तीव्रती अधिक असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. महाराष्ट्रातही मराठवाडा वगळता उद्यापासून…