Month: July 2024

मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा

मीरारोड : मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस शिपाई भरती मध्ये मैदानी चाचणीत ६ हजार ४१२ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यांची लेखी परीक्षा ७ जुलै रोजी घेतली जाणार…

एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकू नका

बेकायदा फेरीवाल्यांवरून उच्च न्यायालाकडून सरकार, महापालिकेची कानउघाडणी     मुंबई : बेकायदा फेरीवाल्यांची समस्या सोडविण्यासाठी सर्वसामान्यांना अनिश्चित काळासाठी वाट पाहण्यास आणि ही असह्य परिस्थिती सहन करण्यास भाग पाडले जाऊ शकत…

विभागीय ८ जुलैला लोकशाही दिन

नवी मुंबई : कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार दि. 08 जुलै, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृह, 1 ला मजला, कोकण भवन, नवी…

मुरबाडमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शोधा आणि गावठी कोंबडा बक्षीस मिळवा फलक

कल्याण : मागील काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नाहीत. डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी अमुदान कंपनीत स्फोट होऊन १६ कामगार मृत्यू…

बंदर व गोदी कामगारांचा वेतनकरार लवकरच होईल-राजीव जलोटा

मुंबई, भारताच्या प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा वेतन करार लवकरच होईल, असे स्पष्ट उद्गार इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन श्री.…

मुंबई कस्टम्सचे जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची १०२ वी जयंती साजरी

मुंबई : साठ-सत्तरच्या दशकात मुंबई बंदरातून स्मगलिंग करणाऱ्या अनेक स्मगलरांना धडा शिकवणारे व कायद्याचा वचक व दरारा निर्माण करणारे मुंबई कस्टमचे हिरो जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची १०२ वी जयंती…

कर्जतच्या आदिवासी पाड्यामधील शाळेतील मुलांना आधुनिक शिक्षण साहित्य वाटप

रायगड, रायगड जिल्ह्या मधील कर्जत तालुक्यातील झेंड्याची वाडी व उंबरवाडी गावच्या आदिवासी पाड्यातील शाळेतील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी व आधुनिक शिक्षणासाठी मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय धोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष व परेल येथील…

जून महिन्यातील 13 सेवानिवृत्त नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान

नवी मुंबई : महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या पदाची जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडल्यामुळेच आज नवी मुंबईचा नावलौकिक सर्वत्र आहे. त्याचप्रमाणे सेवानिवृत्ती समारंभात अधिकाऱ्यापासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांना समान न्याय देत…

झाडे लावा तारतम्याने

लक्षवेधी मंजिरी ढेरे सध्याच्या साजरीकरणाच्या जमान्यात पावसाच्या दोन-चार सरी बरसल्या की गावकुसाबाहेरच्या मोकळ्या जागेत वृक्षलागवडीचे कार्यक्रम आयोजित करण्यांची भाऊगर्दी पहायला मिळते. मात्र असे प्रयोग निसर्गासाठी, परिसरातील जीवसृष्टीसाठी खरेच लाभकारक ठरतात…