Month: July 2024

चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार-उदय सामंत

मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर योजना राबविण्यात येईल. या योजनेसाठी 65 कोटी रुपयांचा आणि चवदार तळे परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 7…

आईने मोबाईलमध्ये गेम खेळू नको सांगितल्याने १५ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

मीरारोड – मोबाईल मध्ये अभ्यास करण्या ऐवजी मुलगा गेम खेळत असल्याचे पाहून आई ने अभ्यास कर म्हटले म्हणून १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील गणेश…

केंद्रीय वस्त्र मंत्रालयामार्फत नवी मुंबईत राबविला जाणार

टाकाऊ कपडे पुनर्प्रक्रियेचा प्रायोगिक प्रकल्प     नवी मुंबई : केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयामार्फत ग्राहक वापरानंतरचे कपडे पुनर्प्रक्रियेचा प्रायोगिक प्रकल्प (Post Consumer Texttile Pilot Project-) नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा- २०२३ लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता १ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. टंकलेखन कौशल्य चाचणी…

मरिन ड्राइव्हवरील पदपथावर वृक्षलागवड अशक्य

मुंबई : सागरी किनारा रस्ता प्रकल्पाच्या कामासाठी गेल्या किमान चार वर्षांपासून बंद असलेला मरिन ड्राइव्ह येथील पदपथ पर्यटकांसाठी नव्याने खुला करण्यात आला. मात्र, या पदपथावर पूर्वीसारखी वृक्षलागवड करण्यात आलेली नाही.…

डोंबिवलीजवळील आजदे गावात इमारतींच्या मोकळ्या जागेत बेकायदा इमारतीची उभारणी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी हद्दीतील घरडा सर्कल जवळील आजदे गावात दत्त मंदिरासमोरील जयराम गायकर इमारतीच्या पाठीमागील बाजूस इमारतींच्या मोकळ्या जागेत आटोपशीर जागेत घाईघाईने बेकायदा इमारत उभारणीचे काम भूमाफियांनी सुरू…

कोपरखैरणे विभागात अनधिकृत रेस्टॉरंट व बारवर धडक कारवाई

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील 41 अनधिकृत रेस्टॉरंट, बार, पब यावर 30 जूनच्या रात्रीपासून पहाटेपर्यंत केलेली धडक कारवाईची मोहीम 1 जुलै रोजी रात्रीही कायम ठेवत कोपरखैरणे विभागांतर्गत (1) रुचिरा रेस्टॉरंट अँड…

नमुंमपा शाळेतील पाचवी ते दहावीच्या 21 हजारहून अधिक विदयार्थ्यांनी उत्साहात केले ‘स्वच्छता मतदान’

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ ला सामोरे जाताना सर्व समाज घटकांचा सहभाग घेण्याची भूमिका नजरेसमोर ठेवत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार स्वच्छता कार्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे.…

मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी घोषित – पी.वेलरासू*

अशोक गायकवाड     नवी मुंबई : बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची ४ हजार ८३ मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार…

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे १ लाख ७१९ मते मिळवून विजयी – पी.वेलरासू*

अशोक गायकवाड*       नवी मुंबई : पहिल्या पसंतीची १ लाख ७१९ मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून…