नव्या मुख्य सचिवांचे स्वागत..
महाराष्ट्राच्या नव्या मुख्य सचिव म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी कालच मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा कार्यकाळ…
निव्वळ विदेशी गुंतवणूक घसरली
या वर्षाच्या जानेवारी ते मार्च तिमाहीत देशाच्या चालू खात्यात 5.7 दशलक्ष रुपयांचा अधिशेष असून तो सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 0.6 टक्के इतका आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) अलिकडेच ही…
शून्यातून विश्व निर्माण करणारा लोकनेता
ना.एकनाथजी शिंदे यांची मुख्यमंत्री पदी द्विवर्षपूर्ती संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी संभाजीराव शिंदे यांनी कोरोना काळात तनमनधनाने रुग्णसेवा करून राज्यातील लाखो लोकांचे जीव वाचविले.त्यामुळे जनमानसात *अनाथांचे नाथ एकनाथ* अशी ओळख झालेल्या रुग्णदुत…
राज्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस!
पुणे : मोसमी पावसासाठी पोषक वातावरण आहे. पुढील तीन दिवसांत देशाच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस दाखल होईल. जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत…
गुजरातमध्ये भाजपाला हरवणारच!
राहुल गांधींचं भाजपाला चॅलेंज; नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या वेळी खासदारांची संख्या वाढल्यामुळे काँग्रेस तसेच विरोधकांची ताकद वाढली आहे. लोकसभेत विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत. राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड…
प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर
मुंबई : काँग्रेसकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना पुन्हा…
मला गप्प बसवणाऱ्या भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं!
महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल नवी दिल्ली : “मी शेवटच्या वेळी लोकसभेत बोलण्यासाठी उभी होते, तेव्हा माझा आवाज दाबण्यात आला. माझा आवाज दाबल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. मला खाली बसवण्याच्या नादात भाजपच्या 63 खासदारांना…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महीलांची तुफान गर्दी
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी राज्यभरात महिलांसाठी तुफान गर्दी केली. महिलांना १५ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. मात्र अद्याप अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरु झाले नसले तरी पूर्वतयारी म्हणून कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी जिल्हातील सेतू केंद्रात तुफान…
