Month: July 2024

सिडको महागृहनिर्माणातील लाभार्थ्यांना हजारो रुपयांचा मालमत्ता कराचा भुर्दंड

पनवेल : सिडको महामंडळ आणि पनवेल महापालिका यांच्यातील असमन्वयाचा फटका सिडकोने बांधलेल्या महागृहनिर्माण योजनेतील सामान्य लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या लाभार्थ्यांना इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्र दिल्याच्या तारखेपासून मालमत्ता कर आकारणी…

खारघरमध्ये सराफाच्या दुकानात शिरुन बंदुकीचा धाक दाखवून लूट

नवी मुंबई : खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ ई मधील बी. एम. ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात रविवारी रात्री १० वाजता तीन चोरांनी रिव्हॉल्व्हर घेऊन सोन्याचे चांदीचे लाखो रुपयांचे दागिने लुटून नेले.…

3 लाख फेरीवाल्यांचा मंत्रालयावर मोर्चा

रमेश औताडे     मुंबई : सर्वोच्य न्यायालयाचे आदेश असताना फेरीवाला धोरण तयार करण्यास सरकार विलंब लावत असल्याने राज्यातील २०० पेक्षा जास्त फेरीवाला संघटना एकत्र येत असून मंत्रालयावर ३ लाख…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ब्लॉकस्तरीय आढावा बैठक

ठाणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका हद्दीत ब्लॉकस्तरीय आढवा बैठकांचा धडाका सुरु…

कोकण भवनात स्वातंत्र्य दिनानिमित्त पूर्व तयारीची बैठक संपन्न

नवी मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आज पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कोकण भवनातील पहिला मजला समिती सभागृह येथे झालेल्या…

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अंदाजे १९ कोटी तडजोड रक्कम वसूल – न्या. अमोल शिंदे

अशोक गायकवाड     अलिबाग : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व…

टिटवाळा येथे बेकायदा चाळींची उभारणी करणाऱ्या भूमाफियावर गुन्हा दाखल

कल्याण : टिटवाळा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा चाळींचे सर्वात मोठे आगर म्हणून डोंबिवलीतील ह प्रभाग ओळखला जातो. त्यानंतर टिटवाळा भागातील अ प्रभागाची गणना होते. टिटवाळा भागातील उंभर्णी भागात बनेली…

वाशी विभागात अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका फार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी कार्यक्षेत्रातील सी-१ (अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्काशीत करणे) या प्रवर्गात घोषित करण्यात आलेल्या इमारतीचे मा. आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांचे आदेशान्वये…

मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ठाणे : आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य आणि पोषण सारख्या मुलभुत सुविधा देण्याबाबत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात अदिवासी व अतिदुर्गम भागात १० मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचारी यांना…

डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा

नवी मुंबई : महानगरपालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादी व्यतिरिक्त ज्या इमारती प्रथमदर्शनी धोकादायक दिसून येत आहेत अशा इमारतींना नोटीसा देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे सूचित करावे तसेच अनधिकृत बांधकाम विरोधात…