Month: July 2024

मुंबईत आवाज ठाकरेसेनेचाच

अनिल परब, अभ्यंकर विजयी कोकणात भाजपाचे डावखरे विजयी अशोक गायकवाड  मुंबई : मुबई शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या विधानपरिषदेच्या दोन्ही जागा जिंकत मुंबईत आवाज ठाकरे सेनेचाच असणार हे लोकसभेनंतर पुन्हा…

पंकजा मुंडेसह सदाभाऊंना विधानपरिषदेसाठी उमेदवारी

भाजपकडून पाच नावं जाहीर मुंबई : राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत, परिणय फुकें,  योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या…

विधिमंडळात शिवीगाळ

अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांची गलिच्छ भाषा स्वाती घोसाळकर मुंबई  :   अवघ्या जगाला पसायदान देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज शरमेने मान खाली घालणारी घटना घडली. विधिमंडळाच्या इतिहासांत विरोधी पक्षनेत्याने अथवा…

वर्ल्डकप जल्लोषाच्या नावाखाली येऊरमध्ये रेव्ह पार्टी

मोठे ड्रग्ज पेडलर आल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप     ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जसंदर्भातील अनेक धक्कादायक प्रकरणं उघडकीस येत आहे. खुलेआमपणे ड्रग्जची विक्री करुन त्याचे सेवन केले जात…

पतसंस्थांतील पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण द्यावे : प्रवीण दरेकर

मुंबई, ता. ३० : सहकारी पतसंस्थांमधील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळात शनिवारी केली. विधान परिषदेत राज्यपालांच्या…

डोंबिवली, भिवंडीत गुटखा विक्री, हुक्का पार्लर चालविणाऱ्या मालकांवर गुन्हे

डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालय परिसरातील अनेक पान टपऱ्यांंवर प्रतिबंधित गुटखा, गांजा, अफू, नशा येईल अशा वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेने गेल्या आठवड्यापासून कारवाई सुरू केली आहे. अशाच प्रतिबंधित…

कल्याण-डोंबिवलीत उघड्यावरील दारूच्या दुकानांनी रहिवासी हैराण

डोंबिवली: गेल्या आठवड्यापासून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आणि पोलिसांनी बेकायदा प्रतिबंंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या, बेकायदा डान्स बार, लेडिज बारवर कारवाई सुरू केली आहे. पालिका आणि पोलिसांनी आता कल्याण, डोंबिवली…

कल्याण-डोंबिवलीत खड्डे

कल्याण : मागील पाच दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. पालिका प्रशासनाने खड्ड्यांचे आकार मोठे होण्यापूर्वीच या रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी…

शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत पुढील तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १ :- राज्यातील निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा…

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

हरितक्रांती व श्वेतक्रांतीचे जनक, नामांकित कृषीतज्ज्ञ, महाराष्ट्र राज्याचे 12 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या शुभहस्ते…