अशोक गायकवाड
रत्नागिरी : लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी अभिवादन केले. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले.*
0000