ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, उपायुक्त (शिक्षण) सचिन पवार, सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांच्यासह ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000