कुलाबा विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाचा पुढील टप्पा ‘मुंबई जोडो ‘ यात्राचा शुभारंभ मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत मुंबई कुलाबा कुपरेज येथील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली.