पॅरिस : पॅरिस ऑलम्पिकमध्ये कुस्तीची फायनल गाठल्यानंतर १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे स्पर्धेतून बाद करण्यात आलेल्या विनेश फोगटची याचिका जागतिक क्रीडा लवादाने अखेर फेटाळून लावली.
महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या प्रकारात विनेशने फायनल गाठली होती. परंतु फायनल चया दिवशी तिचे वजन १०० ग्रॅमने अधिक भरल्याने तिला स्पर्धेतून बाद करण्यात आले. फायनलला पोहचल्यामुळे किमान सिल्व्हर मेडल संयुक्तपणे मिळावे यासाठी विनेशने जागतिक क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली होती ऑलम्पिक मध्ये महीलाच्या कुस्ती या क्रीडा ऑलम्पिकची फायनल क्गाठणारी विनय फोगट ही पहिली महिला खेळाडू ठरली होती.
