ठाणे युवक काँग्रेसच्या वतीने शक्ती सुपरशी या कार्यक्रमा अंतर्गत ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष लोकेश सुखदेव घोलप यांनी स्वातंत्र दिनी महिलांच्या हस्ते ध्वजारोजन केले. सध्या देशात धर्म जाती पात याबाबत पसरत असलेल्या विषमतेबाबत ‘हम सब एक है’ नारा देत सर्वधर्म समभाव जनजागृती करून लहान मुलाना खाऊ वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी , ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष स्मिता वैती, ज्येष्ठ नेते सुरेश (भाई) ठाणेकर, ठाणे युवक काँग्रेस चे अध्यक्ष ऍड आशिष गिरी महाराष्ट्र प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, ब्लॉक अध्यक्ष संतोष जोशी, पप्पू मोमीन, वसंत पोलाडिया, जयेश परमार, ऍड. इंद्रजित कुलकर्णी, अरुण राजगुरू, विवेक सोरखादे, देवेन्द्र बामुगडे, कौस्तुप आंबेकर, यासोबत इतर पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *