राजा जाधव यांच्या ‘दादर ते दादर या जीवनप्रवासावर दादासाहेब दापोलीकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी माजी आमदार कालिदास कोळंबकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. अलका जाधव, रमण जाधव, सुदेश हिंगलासपूरकर, दादासाहेब दापोलीकर आणि चरित्रमूर्ती राजाभाऊ जाधव.
