Month: August 2024

कल्याण येथे “डॉ.नरेंद्र दाभोळकर” यांना अंनिसच्या वतीने अभिवादन

ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कल्याण शाखा आणि समविचारी संघटना एकत्र येऊन “डॉ.नरेंद्र दाभोळकर” यांना सकाळी 7 वाजता कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन येथे अभिवादन करण्यात आले. त्यांचा स्मृतिदिन 20…

दोन शतकांनंतर लखू निवासाचा आनंदमठ झाला

ठाणे : अक्कलकोट निवासी स्वामी समर्थानी अनुग्रह दिलेले ठाण्यातील गुलाम पांडू नाखवा तथा श्री आनंद भारती महाराज यांचे निवासस्थान सुमार दोन शतकांनंतर आता लखू निवासाऐवजी आनंद मठ या नावाने ओळखले…

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचा जयंतीदिन हा देशभरात सद्भावना दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ठाणे महापालिका मुख्यालयात कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी…

महिला सन्मान मेळाव्यासाठी आवश्यक सुविधांवर भर द्या-उदय सामंत

अशोक गायकवाड रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या बुधवार दि. २१ आॕगस्ट रोजी दौऱ्यावर येत आहेत. विमानतळ टर्मिनल भूमिपूजन, लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय नामकरण आणि इमारत लोकार्पण व…

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय व राज्य परिवहन भिवंडी आगारातील अटकाव केलेल्या वाहनांचा लिलाव

ठाणे :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे या कार्यालयात महाराष्ट्र वाहन करकायदा १९५९ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतूदी वापरुन वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांनी वाहने अटकाव केलेली आहेत. अटकाव केलेली वाहने…

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ना. रामदास आठवलेंसह इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ आंबेडकर स्मारकाची केली पाहणी

अशोक गायकवाड   मुंबई : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सह मंगळवारी (दि. २०) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण…

शालेय विद्यार्थ्यांनी साकारली शाडूच्या मातीतून गणेशाची विविध रुपे

पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२४ अंतर्गत ठाणे महापालिकेचा उपक्रम   ठाणे, शाडूच्या मातीतून गणपतीच्या विविध रुपातील मूर्ती शालेय विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत. निमित्त होते ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने…

नमुंमपा विभाग कार्यालयात उपलब्ध असलेले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे अर्ज भरून लाभ घेण्याचे आवाहन

नवी मुंबई : अनेक नागरिकांना पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची आंतरिक इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अथवा कोणी सोबत नसल्याने तसेच पुरेशी माहिती नसल्याने जाणे शक्य होत नाही. यादृष्टीने मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे…

नेरळ माथेरान घाटामध्ये अपघातांचे प्रमाण वाढले

माथेरान : माथेरान हे मुंबई पुणे नाशिक ठाणे सारख्या मोठ्या शहरांपासून सर्वात जवळचे पर्वतीय पर्यटन स्थळ असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी वाढत आहे व येथे येण्यासाठी नेरळ माथेरान हा एकमेव…

ठामपा कार्यक्षेत्रात प्लॅस्टिकबंदी मोहिम तीव्र, दिवसभरात १०६ किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त

ठाणे : ठाणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रदुषण नियंत्रण विभाग, प्रभागसमिती अतिक्रमण निष्कासन विभागाच्यावतीने संपूर्ण ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लॅस्टिक बंदीबाबत आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २१७…