Month: August 2024

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा : डॉ. भरत बास्टेवाड*

अशोक गायकवाड* अलिबाग : रायगड जिल्ह्यात गणेश भक्तांनी गणेशोस्तव साजरा करताना केंद्रीय प्रदूषण मंडळाने यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करून, उत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

राजा जाधव यांच्या ‘दादर ते दादर या जीवनप्रवासावर दादासाहेब दापोलीकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी माजी आमदार कालिदास कोळंबकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. अलका जाधव,…

नमुंमपा शाळांमध्ये विद्यार्थिनींनी स्वच्छतामित्रांना इकोफ्रेंडली राखी बांधत साजरे केले पर्यावरणपूरक रक्षाबंधन

नवी मुंबई : नवी मुंबईच्या स्वच्छतेमधील मानांकनात दैनंदिन शहर स्वच्छतेसाठी अथक कार्यरत असणा-या स्वच्छताकर्मींचा सर्वात महत्वाचा वाटा आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दल मनात असलेली आपुलकीची भावना अभिव्यक्त करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये…

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी जयंतीनिमित्त, सद्भावना दिनी राज्यपालांनी दिली सद्भावना प्रतिज्ञा*

अशोक गायकवाड मुंबई :दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी (दि. २० ऑगस्ट) राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान…

पनवेलमधील पहिलीवहिली पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा १ डिसेंबरला प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोगोचं अनावरण

राज भंडारी पनवेल : पनवेल- रायगड जिल्ह्यात प्रथमच पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पनवेल शहरात येत्या १ डिसेंबर २०२४ रोजी ही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच ४२ किलोमीटरची स्पर्धा पार…

कल्याण येथे “डॉ.नरेंद्र दाभोळकर” यांना अंनिसच्या वतीने अभिवादन

ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कल्याण शाखा आणि समविचारी संघटना एकत्र येऊन “डॉ.नरेंद्र दाभोळकर” यांना सकाळी ७ वाजता कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन येथे अभिवादन करण्यात आले. त्यांचा स्मृतिदिन 20…

बीओबी कॅरम स्पर्धेत सिध्दी, जितेंद्र, सुशांत, मिलिंदची विजयी सलामी

००००० मुंबई : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय कॅरम संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये सिध्दी तोडणकर, जितेंद्र मिठबावकर, सुशांत गिरकर, मिलिंद मोरे, आशितोष भालसिंग, ऐश्वर्य मिश्रा आदींनी सलामीचे सामने जिंकले. महिला एकेरीत…

मुंबईत महाविकास आघाडीच्या आमदाराची सरशी !

सलमान पठाण   मुंबई : प्रजा फाउंडेशनच्या मुंबईतील आमदाराचे प्रगती पुस्तक 2024 हा अहवाल 20 ऑगस्ट रोजी मुंबई प्रेस क्लब येथे प्रकाशित करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ कामकाजाचा इतिहास गौरवशाली…

फायजा, महेंद्र, अभिषेक, आंचल यांना सुवर्ण

मुंबई : नुकत्याच वर्धा (नागपूर) येथे झालेल्या सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर राज्यस्तरीय थांग – ता मार्शल आर्ट्स स्पर्धेत फायजा अन्सारी, महेंद्र शर्मा, अभिषेक सहानी, आंचल सहानी यांनी शानदार कामगिरी करताना…

महाराष्ट्राची झायना पिरखान भारतीय संघात

विश्व ज्युनिअर ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा मुंबई : लुओयांग (Luoyang) चीन येथे २१ ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान होत असलेल्या यूसीआय ज्युनिअर विश्व ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या झायना मोहंमद…