Month: August 2024

विनेश फोगटला सिल्वर नाहीच

पॅरिस : पॅरिस ऑलम्पिकमध्ये कुस्तीची फायनल गाठल्यानंतर १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे स्पर्धेतून बाद करण्यात आलेल्या विनेश फोगटची याचिका जागतिक क्रीडा लवादाने अखेर फेटाळून लावली. महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या…

स्वातंत्र्यात साधेपणाही आहे

विशेष लेख ॲड. असीम सरोदे देशाच्या स्वातंत्र्यदिनी आबालवृद्ध तिरंग्याला मानवंदना करत आनंद व्यक्त करतात. अनेकांच्या बलिदानातून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा प्रत्येकाला अभिमान आहे. तो या दिवशी मनामनात दाटून येतो. मात्र याच तिरंग्याचा…

कोलकाता ‘निर्भया’ प्रकरणावर राहुल गांधी यांचा संताप

नवी दिल्ली : कोलकाता येथील आणखी एका निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे.  यावर लोकांचा उद्रेक सोशल मिडियातून व्यक्त होत आहे. अशातच कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त…

बदलापूर पालिकेच्या नव्या इमारतीत कर्मचाऱ्यांची लगबग

बदलापूर: कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते आहे. त्याच्या पूर्वसंध्येला नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांची लगबग पाहायला मिळत होती. कर्मचारी, अधिकारी आपापल्या दालनांमध्ये सजावट आणि इतर व्यवस्था पाहत…

मुंबईत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील वरळी सीलिंग भारतीय ध्वजाच्या तिरंग्यात उजळून निघाला होती.

‘मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं’

सुप्रिया सुळेंचे रोखठोक मत पुणे : “राज्यात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. तेव्हा सरसकट कर्जमाफी झाली होती. पण त्यावेळी कोणीतरी असं म्हटलं नाही की आम्ही सातबारा कोरा…

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ५९ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील १७ पोलिसांना शौर्यपदक, उल्लेखनीय सेवेसाठी तीन पोलिसांना, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांनाही शौर्यपदक जाहीर करण्यात आले…

Heading – एस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर…!

३१ पैकी १८ विभागांनी कमावला नफा… मुंबई – पाचसहा वर्षापासून अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे. जुलै महिन्यात ३१…

‘आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत’

संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला मुंबई : काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे…

मुख्यमंत्र्यांकडून ‘लाडक्या बहिणींना’ रक्षाबंधनाची भेट

महिलांच्या बँक खात्यात एकत्र जमा होणार दोन हफ्ते स्वाती घोसाळकर मुंबई : विधानसभा निवडणुकीच्याआधी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी 1500 रुपये देण्यात असल्याची घोषणा करण्यात आली…