Month: August 2024

भाजपा नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात न्यूरोलॉजी विभागात लालकृष्ण अडवाणी यांना दाखल करण्यात आले. न्यूरो सर्जन डॉ. विनीत सुरी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची तब्येत…

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आता २१ ऑगस्टला

नवी दिल्ली :  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता २१ ऑगस्टला होणार आहे. आज सुप्रीम कोर्टाने निश्चित केल्यानुसार शिवसेना आणि…

कुस्तीत इतिहास घडला विनेश फायनलमध्ये

संदीप चव्हाण पॅरिस : भारतीय कुस्तीसाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एतिहासिक घटना घडली आहे. भारताच्या विनेश फोगटने महिलांच्या ५० मीटर कुस्ती स्पर्धेत फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे फोगटचे गोल्ड किंवा सिल्व्हर मेडल नक्की झाले…

काँग्रेसमधील गद्दारांचा गेम ओव्हर !

स्वाती घोसाळकर मुंबई :  महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या गद्दार आमदारांचा अखेर आज गेम ओव्हर करण्यात आला आहे. आगामी निवडणूकीसाठी त्यांचा उमेदवारांच्या यादीतून नाव वगळण्यात आले आहे. गद्दारी करणाऱ्या आमदारांना  विधानसभेला तिकीट देऊ नका, असे आदेशच…

ग्लास अर्धा भरलेला…

दिडशे कोटीच्या भारतीय संघाला फक्त तीन ऑलिम्पिक ब्राँझ मेडल…आणि त्या पाच कोटीच्या इवल्याशा केनीयालाही एक गोल्ड मेडलसह एकूण तीन मेडल मिळतायत… कशाला इतका जल्लोष करताय… एका भारतीय चाहत्याची पॅरिसमधिल ही…

५वी आयजीसीआय निमंत्रित जिमनॅस्टिक्स स्पर्धेचं बंगलोर येथे आयोजन

मुंबई : जिमनॅस्टिक्स खेळातील महाराष्ट्र संघाचे पूर्व प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते शहरीश परब यांनी सन २००५ साली मुबईत “जिमनॅस्टिक्स एज ग्रुप डेव्हलमेंट प्रोग्राम“ ची सुरवात केली . अनेक वर्ष…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ९५ हजार अर्जांची छाननी

 आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठामपाने केली   ठाणे : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या, पहिल्या टप्प्यातील ९५ हजार अर्जांची छाननी ठाणे महापालिकेने…

प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी पंतप्रधान अहोरात्र झटत आहेत- मंगल प्रभात लोढा

मुंबई : महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची सखोल माहिती देणारे “करिअरच्या नव्या दिशा” हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. श्री लोढा…

माजी सैनिक/विधवा व त्यांच्या पाल्यांचा विशेष गौरव पुरस्कार

ठाणे:- ठाणे/पालघर सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणा-या सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांच्यापैकी ज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष२०२३-२०२४ मध्ये शालांत परीक्षा (इ.१०वी), उच्च माध्यमिक परीक्षा (इ. १२वी) परिक्षेमध्ये ९०% पेक्षा…

 नवी मुंबईतील यशवंतराव चव्हाण फाउंडेशन सामाजिक संस्था झाली

राज्यातील पहिली “लोकराज्य – सामाजिक संस्था”     ठाणे : “लोकराज्य” या शासनाच्या मुखपत्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन नवी मुंबईतील यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई या सामाजिक संस्थेने…