प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक झाड आईसाठी’ महावृक्षारोपण
अशोक गायकवाड पनवेल : समाजप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी ‘एक झाड आईसाठी’ महावृक्षारोपणाचे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते.…
