Month: August 2024

पातलीपाडा ब्रीजजवळ ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी; जीवितहानी नाही

ठाणे: घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिज जवळ २६ टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने त्याचा वाहतुकीवर चांगलाच…

ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांबाबत नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा

प्रवाशांच्या विविध समस्या, नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याची केली मागणी प्रश्न लवकर मार्गी लावण्याची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही     ठाणे : खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय…

अनधिकृत टोइंग आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आज महाआरती !

अनिल ठाणेकर     ठाणे : शहरातील वाहतूक पोलिसांच्या अनधिकृत टोइंग आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी, समाजसेवक अजय जेया यांनी येत्या शनिवारी, ३ ऑगस्ट २०२४ रोजी, संध्याकाळी ६:३० ते ७:३०…

प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना नवे पंख

रमेश औताडे   मुंबई : युपीएससी व राज्य सेवा स्पर्धा परिक्षा या देशातील अत्यंत कठीण परीक्षा समजल्या जातात. या परिक्षांमधून देशाच्या प्रशासनात एक कौशल्याधिष्ठीत व मुल्याधिष्ठीत समाजिक जाण असणारा युवक…

मोटार वाहन विभागातील बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार

मुंबई : मोटार वाहन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या होणार आहेत. ही बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होईल. ही बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सेवा पुरवठादार यांची…

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित…

नेलेस इंडिया प्रा. लि. कंपनीतील कामगारांचे स्नेहसंमेलन

ठाणे : नेलेस इंडिया प्रा. लि.(पार्ट ऑफ वालमेट) या ठाणे जिल्ह्यातील, डोंबिवली आणि अंबरनाथ येथे कार्यरत असलेल्या आस्थापनांमधील ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या कामगार सदस्यांचे स्नेहसंमेलन शुक्रवार, २ ऑगस्ट-२०२४ रोजी,…

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे या अनुषंगाने जुलै महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी…

८ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय पेन्शन अदालत – संदेश शिर्के*

रायगड : विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे जलद गतीने निपटारा करण्याकरिता दि. ०८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे जिल्हास्तरीय…

५ ऑगस्टपर्यंत रस्ता बंद करण्याचा मनाई आदेश – डॉ.सुहास दिवसे*

रायगड : मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील रस्त्याला एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला असल्याने त्या ठिकाणी दुर्घटना टाळण्याच्या…