Month: August 2024

जलसंकटावर मात करण्याचा राजमार्ग

पर्यावरण मिलद बेंडाळे भारताला येत्या काही वर्षांमध्ये मोठ्या जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. ‌‘नीती‌’ आयोगाच्या अहवालानुसार 2050 पर्यंत भारतातील 50 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्याची कमतरता भासू शकते. आज जलशुद्धीकरणासाठी अत्याधुनिक…

शिमला, मंडीमध्ये ढगफुटी; एकाचा मृत्यू, 30 जण बेपत्ता

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्यानं हाहाःकार माजला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत 30 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्टजवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा आपत्ती…

ओबीसीप्रमाणे एससी, एसटीलाही क्रिमीलेअरचा निकष लागू होणार

नवी दिल्ली-  आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना क्रिमीलेअरचे निकष  लागू होते. त्यानुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ओबीसी प्रवर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. आता हेच निकष एससी आणि एसटी प्रवर्गासाठीही लागू…

विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणला धोका ? प्रकाश आंबेडकरांवाचा दावा

बीड :  येत्या विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण धोक्यात येणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. दरम्यान मविआच्या नेत्यांनी आरक्षणासंदर्भातील भूमिका मांडलीय त्यावरही प्रकाश आंबेडकरांनी संशय व्यक्त केला आहे. 55 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि सगे सोयरेच्या अंमलबजावणीला विरोध…

राज ठाकरेंची मनसे महायुतीच्या कामाची नाही

अजितदादा गटाचा हल्लाबोल मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही आज मनसेवर शाब्दीक हल्लाबोल केला. राज ठाकरेंची मनसे महायुतीच्या काडीच्याही…

पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ

 सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला नवी दिल्ली : बोगस प्रमाणपत्राव्दारे आयएएस बनलेल्या पुजा खेडकरच्या अडणीत वाढ झाली आहे. सुप्रीम कोर्टाने तीचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यामुळे तीला आता कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. त्यातच…

विशाळगडावरून ठाण्यात राडा स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांची कार फोडली

स्वाती घोसाळकर मुंबई : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यावरून उसळलेल्या जातीय दंगलीनंतर उद्भवलेला तणाव अजून शमलेला नाही. आता त्याचे लोण ठाण्यापर्यंत पोहचले. दंगलीला संभाजीराजे छत्रपती हेच जबाबदार असून त्यांचं रक्त तपासलं पाहिजे, असं शरद पवारांच्या…

कोल्हापूरचा स्वप्निल जगात लय भारी !

ऑलिम्पिक मेडल जिंकणारा महाराष्ट्राचा पहिला शुटर संदीप चव्हाण पॅरिस – कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने आज इतिहास घडविला. कोल्हापूरी जगात का लय भारी असतात हे आज स्वप्निल कुसाळेने पॅरिसमध्ये दाखवून दिले. फायनलमध्ये…

अंमली पदार्थ तस्करीतील आरोपी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांकडून अटक

कल्याण : अंमली पदार्थांची तस्करी करणाऱा एक आरोपी गेल्या चार वर्षापासून फरार होता. कल्याणमधील बाजारपेठ पोलीस चार वर्षापासून या तस्कराच्या मागावर होते. अखेर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बाजारपेठ…