Month: August 2024

ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

नवी मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन साठी ठाणे बेलापूर मार्गावर चिंचपाडा गावाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू आहे. नवी मुंबई शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या…

कल्याण नगर मार्गावरील शहाड पूलाला भगदाड;

कल्याणकडे येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद, प्रवाशांच्या त्रासात भर     उल्हासनगरः कल्याण शहराला कल्याण तालुक्यासह, मुरबाड, अहमदनगर जिल्ह्याला जोडण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पुलाला कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेवर…

ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त…

विधीमंडळ आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करायला लावणार्‍या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना मुख्य आरोपी करा –

 उमेश पाटील   मुंबई : हत्यारे घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना ते शक्य झाले नाही म्हणून त्यांची गाडी फोडली. सर्वसामान्य नागरिकांवर…

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अर्ज छाननी प्रक्रियेला नवी मुंबई महापालिका मुख्यालयात वॉर रुमव्दारे गती

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकही पात्र महिला वंचित राहू नये…

एससी/एसटी उपवर्गीकरण करण्याची परवानगी राज्यांना देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत – सुरेशचंद्र राजहंस

महायुती सरकारने आरक्षण वर्गीकरणासाठी तात्काळ विनाविलंब न्यायीक आयोग घोषित करावा.   मुंबई : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उप-वर्गीकरण करण्याची परवानगी राज्यांना देण्याचा मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक असून अनेक…

यशश्री शिंदे हत्येच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी !

माथेरान करांची मागणी   माथेरान : रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हिची क्रूरतेने हत्या करण्यात आली असून ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून क्षत्रिय मराठा समाज माथेरान कडुन या…

आरटीई अंतर्गत पहिल्या टप्यातील प्रवेशासाठी ०५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ठाणे : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिल्या टप्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याकरिता दि.३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तरी पहिल्या टप्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश…

प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या पुढाकाराने

माजी महापौर नईम खान राष्ट्रवादीत, प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती अनिल ठाणेकर     ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नईम नजीर खान यांचा मुंबई येथिल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व…

ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त…