ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे होणार लोकार्पण-प्रताप सरनाईक
अनिल ठाणेकर ठाणे : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकीपुर्वी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेली विकास कामे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने गुरुवारी १…