युवा उद्योजक युवान ग्रुपचे संस्थापक स्वप्निल मराठे साहेब यांनी नौपाडा विभागात अतिशय उत्तम अशी शिवानंद सोसायटी ही पुनर्विकास मध्ये उभारल्या बद्दल त्यांचे श्री साईदर्शन को. ऑप. हौ. सोसायटी तर्फे त्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असंघटीत विभाग ठाणे शहर अध्यक्ष राजू चापले व चंदनवाडी ओमसाई गोविंदा पथकाचे पदाधिकारी दिसत आहेत.
0000
