शांती, समता व अहिंसा यांची शिकवण देणारे महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात व विलास मलुष्टे आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *