माथेरान : गणेशोत्सव मध्ये राजकीय व सामाजिक विषयांवरील देखावे हे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात असाच एक देखावा माथेरानमध्ये साकारण्यात आला असून तो पाहण्याकरता भाविकांची एकच गर्दी होत आहे.
माथेरान मध्ये श्री प्रवीण शिंदे व ॲडव्हकेट प्रिया वहाळकर यांच्या संकल्पनेतून नुकत्याच बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा चलन चित्र देखावा साकारण्यात आला आहे यावेळी सामाजिक संदेश देताना महिला व अल्पवयीन मुली यांना सध्या विविध लोकांकडून कशाप्रकारे आपला बचाव करावा याचेही शिक्षण मिळणारे संदेश देण्यात आले आहेत त्यामुळे हा देखावा सध्या मात्र मध्ये सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *