मुंबई : गोरेगाव ( पूर्व ) येथिल  संकल्प संकुलातील, श्रद्धा संकल्प गणेशोत्सावाचे हे २१ वे वर्ष असून मंडळ रोप्य महोत्सवी वर्षा कडे वाटचाल करीत आहे.
या वर्षीची मनमोहक गणेश मूर्ती, मूर्तिकार -समित मोघे यांनी साकारली असून सजावट कु. रजनी लांजेकर हिने केली आहे. गणेश उत्सव पाच दिवसाचा असून, उत्सव कालावधित, भजन, महिलांची पंचारती, विविध करमणूकीचे  कार्यक्रम, पारंपरिक मंगळागौर,  महाआरती, महाप्रसाद आदीचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या वर्षीचे – सुनिल गोरड, चंद्रकांत माने,  दिलीप मोहिते, राहुल गांगुर्डे, आनंद सिहं, अशोक बाटे, नितीन गायकवाड, किरण इलग, प्रिया घटवाई, समीर कर्णिक, व अनंत निटुरे पदाधिकारी आहे.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *