पॅरेगॉन सारख्या नामांकित कंपनीने गणेश भक्तांसाठी रांगेत विश्रांती धाम बनवलं असून चालून थकलेल्या गणेश भक्तांना फूट मसाज केंद्र मोफत सेवा पॅरेगॉन ने दिली आहे. मुंबईमध्ये मुंबईचा राजा, खेतवाडीचा राजा, फोर्टचा चिंतामणी, लाल मैदान- परेल, सह्याद्री क्रीडा मंडळ-चेंबूर या ठिकाणी ही सेवा मोफत देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *