माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत इंद्रलोक जेष्ठ नागरिक संस्था (रजि), इंदलोक केज ४, भाईंदर (पूर्व), ४०११०५ ~येथील विरंगुळा केंद्रात नुकताच जेष्ठ नागरिक सभासदा‘चा वाढदिवस साजरा करण्यांत आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यांत आले.
