केंद्रीय वाणिज्य मंत्री खासदार पियूष गोयल यांनी लालबागचा राजाच्या दरबारात नतमस्तक होऊन सर्व देशवासीयांसाठी सुख शांती, समृद्धीची आणि स्वस्थ आरोग्याची कामना केली. यावेळी गोयल यांच्या धर्मपत्नी सीमा गोयल आणि सुपुत्र ध्रुव गोयल सोबत उपस्थित होते.