ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने बुधवार, 18 सप्टेंबर  रोजी, गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जुहू चौपाटी, मुंबई येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत   ह्युमॅनिटी ग्लोबल फाउंडेशनचे सदस्य दीपक पवार, संतोष उनवणे, राजेंद्र पुजारी, उदय पुजारी, शिवाजी पिंपळे, जितेंद्र पवार, राकेश बामणे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *