मुग्धा चिटणीस -घोडके आंतरशालेय – महाविद्यालयीन

ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटीचे ‘आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि तन्वी हर्बल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी ठाणे शहरातील शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा संयोजित केलेली आहे. शाळा आणि कनिष्ठ व ज्येष्ठ महाविद्यालयांच्या दोन गटांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या विद्यार्थ्यांस अनुक्रमे एक हजार, सातशे पन्नास आणि पाचशे रुपयांची रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र दिली जातील. प्रथम क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांच्या शाळा -महाविद्यालयांस आणि विजेत्या विद्यार्थ्यांस स्मृतिचिन्हे दिली जातील.
०००००
Photo-4
भायखळा स्थानकावर स्वच्छता अभियान आणि स्वच्छता प्रतिज्ञासह जनजागृती कार्यक्रम संत निरंकारी मंडळातर्फे या वेळेत १०० स्वयंसेवकांसोबत स्वच्छता अभियान पार पाडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *