Month: September 2024

भारतातील कामगारांची स्थिती खराब

भारतातील कर्मचारी चिंतेत आहेत. कारण भारतात कामाची परिस्थिती फारशी चांगली दिसत नाही. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात भारतासह दक्षिण आशियातील जवळपास सर्वच देशांमध्ये कामगारांची स्थिती खराब असल्याचे समोर आले आहे. आपल्यापेक्षा…

‘गुगल’ गुरू चा वाढदिवस!

आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेट म्हणजे माहितीचा खजिना. इंटरनेटवर कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध असते. कोणतीही माहिती शोधायची असेल तर गुगलवर सर्च केले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या…

हॅरिस की ट्रम्प?

लक्षवेधी अजय तिवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक धोकादायक बनत आहे. अलिकडे पुन्हा एकवार करण्यात आलेल्या हल्ल्यातून डोनाल्ड ट्रम्प बचावले असले तरी देशातील धोकादायक वातावरण उघड झाले आहे. दुसरीकडे अध्यक्षीय वादविवादानंतर मजबूत…

पक्ष तोडण्याची गरज नव्हती : सुप्रिया सुळे

मुंबई:  अजित पवारांनी मागितलं असतं तर पक्षाने त्यांना हवं ते दिलं असतं. पक्ष तोडण्याची काय गरज होती? पण त्यांनी आमचं जीवन अस्ताव्यस्त करून ठेवलं आणि ते निघून गेले असे शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या…

सोमय्या मानहानी केसमध्ये संजय राऊतांना जामीन

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना न्यायालयाने अंशतः दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांना १५ हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच शिक्षेविरोधात सत्र…

हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात ताडदेव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला होता. धमकी देणाऱ्या…

मेट्रोच्या खड्ड्यात पडून महिलेने जीव गमावला

मुंबई : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला होता. यामुळं विविध भागात पाणी साचलं होतं. सिप्झ परिसरात मेट्रोच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अंडरग्राऊंड मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात महिला पडून…

मोदी शक्तिशाली, पण देव नाहीत

 अरविंद केजरीवालांची विधानसभेत टीका नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत संबोधित केले. राजीनामा दिल्यानंतर प्रथमच त्यांनी दिल्ली विधानसभेला संबोधित करताना भारतीय…

राष्ट्रवादीला सोबत घेणे आमच्या मतदारांना आवडले नाही : फडणवीस

मुंबई : अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपाला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याची कबूली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर नाराज झालेल्या समर्थकांना ही तडजोड का करावी लागली, हे समजवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे प्रतिपादन फडणवीसांनी केले. ‘इंडिया…

शिवसेना आणि राष्ट्रवादीचं बुद्रुक अन् खुर्द झालंय…

 संभाजीराजेंनी पक्षफुटीवरून उडवली खिल्ली  छत्रपती संभाजीनगर : “भाजपा विद्वान असल्याच्या नादात पक्षांचे विभाजन करत होती, काँग्रेसच काही वेगळंच सुरू होतं. एनसीपी कुणाची , शिवसेना कुणाची  सगळा गोंधळ होता. गाव छोटी मोठी असतात त्याला खुर्द आणि बुद्रुक म्हणतात. तसे एनसीपी, शिवसेनेचे झाले…