‘सरकारी अनुदानाची शाश्वती नाही, लाडक्या बहिनीला पैसे द्यावे लागतात’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा स्वपक्षाला टोला नागपूर : सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही, त्यामुळे व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवले पाहिजे. माझे तर असे मत आहे की, सरकार विषकन्या आहे. सरकार ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते. सरकारी अनुदानाची…