Month: September 2024

महात्मा गांधी जयंती दिनी ठाण्यात शांती यात्रा – जगदीश खैरालिया

ठाणे : ठाण्यातील विविध समविचारी संस्था – संघटना आणि शांतताप्रिय व संविधानवादी ठाणेकर नागरिकांनी महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी शांती यात्रेचे आयोजन केले आहे. महात्मा गांधी उद्यान, तलाव…

 मुंब्रावासियांबाबत ठाणे महापालिकेचा दुजाभाव

 पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत धरणे आंदोलन अनिल ठाणेकर   ठाणे : महानगर पालिकेवर सध्या राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढीस लागला आहे. त्यामुळेच विरोधकांचे प्राबल्य असलेल्या विभागाबाबत दुजाभाव केला जात आहे. त्याचाच…

 प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात

 आणखी ५२ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ   पनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा धडाका सुरु आहे. त्यानुसार सोमवारी सुमारे ५२ लाख रुपयांच्या विकास…

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतला दापोली येथील महाशिबीराचा आढावा

अशोक गायकवाड   रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी विभागनिहाय आढावा घेवून सूचना दिल्या. ते म्हणाले, योजनानिहाय लाभार्थ्यांची माहिती आणि त्यांची एकत्रित यादी संबंधित विभागप्रमुखांनी द्यावी. महाशिबीराच्या ठिकाणी उभारण्यात…

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अवकाश निरीक्षण केंद्रात

विद्यार्थ्यांना अवकाशासंबंधी मार्गदर्शन – सचिन मोरे   ठाणे : आदर्श इंग्लिश स्कुलमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अवकाश निरीक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना अवकाशासंबंधी मार्गदर्शन करणे, अवकाश संशोधनाप्रती गोडी निर्माण करणे…

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा सागर वाघमारे, समृद्धी घाडीगावकर उपांत्य फेरीत

सिंधुदुर्ग : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्षमी हॉल, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे सुरु असलेल्या पालक मंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उप…

महिला सुरक्षा व सामाजिक सद्भावनेप्रश्नी सरकारला जाग आणण्यासाठी गांधी जयंती दिनी पदयात्रा – वर्षा गायकवाड

इंडिया आघाडी व सिव्हिल सोसायटीचे नेते व पदाधिकारी पदयात्रेत सहभागी होणार.   मुंबई : भाजपा युती सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईसह राज्यात मुली व महिलांवरील अत्यचाराच्या…

 महात्मा गांधींच्या विचारधारेवरच काँग्रेस पक्षाने देशाला विकासाची दिशा दाखवली

काँग्रेसचे राष्ट्रीय निरीक्षक व केरळचे आमदार सजीव जोसेफ यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन अरविंद जोशी   मिरा भायंदर : महात्मा गांधी यांच्या सर्व धर्म समभाव च्या विचारधारेवर काँग्रेस पक्षाने जात- पात धर्म…

एनएमएमटी मुख्यालयासह आगारांचीही स्वच्छता

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा करण्यात येत असून यामध्ये ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत परिवहन उपक्रमाची बस आगारे,…

नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेचा अभय आळशी ठरला विजेता

 कनिष्ठ महाविद्यालय गटात अनुष्का गांगल झाली विजयी ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर यांच्या हस्ते झाले पारितोषिक वितरण   ठाणे : महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची असलेल्या कै. नी. गो. पंडितराव स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व…