Month: September 2024

 महाराष्ट्राच्या किशोर, किशोरी संघाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

३४वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा सिमडेगा, झारखंड, : पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत…

११ क्षेत्रांतील मान्यवरांचा सुवर्णरत्न सन्मान पुरस्काराने गौरव!

 चतुरंग प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा संपन्न!   मुंबई : माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरामध्ये चतुरंग प्रतिष्ठानचा दिमाखदार सुवर्ण महोत्सव सांगता सोहळा रंगला. अतिशय देखणा असा हा सोहळा पाहण्यासाठी रसिकांनी…

पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

ठाणे : ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचे नियोजन…

 विद्यार्थ्यांना इ-लर्निग अँपचे वाटप

 रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅनतर्फे ठाणे : सामाजिक जबाबदारीम्हणून समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅन तर्फे ठाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा ई लर्निग अँपचे वाटप करण्यात आले. या…

विळखा ताण तणावाचा

बड्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीभोवतीचे वलय गेल्या काही वर्षांमध्ये काहीसे फिकट झाले आहे. कामाचा अतीताण आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक-शारीरिक त्रासाच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे. अलिकडेच एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या…

कल्याणमधील पत्रीपुलावर पुलर उलटल्याने वाहन कोंडी

कल्याण : कल्याण जवळील पत्रीपुल येथे एक अवजड बॉयलवर वाहू वाहनाचा पुलर रविवारी पहाटे उलटला. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हा पुलर उलटल्याने पत्रीपुलासह परिसरातील रस्त्यांवरील वाहने जागीच अडकून पडली. रविवारी सकाळी पर्यटनासाठी निघालेले कल्याण, भिवंडी परिसरातील पर्यटक…

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता बँकेत जमा

मुंबई : महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे १,५०० रुपये मिळावेत यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. आतापर्यंत लाखो महिलांना सरकारद्वारे…

मनोज जरांगेंचा दसरा मेळावा नारायण गडावर

जालना : यावर्षीपासून नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे नारायणगडावरून निवडणूकीचे रणशिंग फुंकतील. नारायण गडावर झालेल्या बैठकीत जरांगेंनी तशी घोषणा केली. या…

१५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल- शरद पवार

पुणे : निवडणूक आयोग येत्या ६ ते १० ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्रातील निवडणूकांच्या तारखा जाहीर करेल आणि १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला…