कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना
भांडुप परिमंडलातील १ लाख २० हजार ग्राहक पात्र ठाणे : वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या भांडुप परिमंडलातील १ लाख १९ हजार ५७५ ग्राहकांना नवीन वीजजोडणी मिळू शकते. त्यासाठी…
