Month: September 2024

आय सी 814 : भारतीय यंत्रणांचे ठळक अपयश

आयसी 814 विमानाच्या अपहरणाला पंचवीस वर्षे उलटून गेल्या नंतर आता त्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होते आहे. विवध भारतीय गुप्तचर यंत्रणांतील माजी प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात आपल्याकडून काय काय चुका…

२५ वर्षानंतर पाकची कबुली

जी गोष्ट पाकिस्तान आजवर नाकारीत आला ती गोष्ट पाकिस्तानने २५ वर्षानंतर का होईना अखेर मान्य केली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिक दिनाच्या निमित्ताने पाकिस्तानी सैनिकांना संबोधित…

चंद्राची नावे तरी किती सांगावीत?…

काहीतरी नवीन… श्याम तारे येत्या बुधवारी चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण जरी भारतातून दिसणार नसले तरी या निमित्ताने आपण आपल्या चंद्र विषयक माहितीची उजळणी करू या आणि त्यात काही नवीन…

श्री क्षेत्र पद्मालय, जळगाव तिसरे पूर्ण शक्तिपीठ

विशेष राजेंद्र साळसकर महाराष्ट्रातील गणपतीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पद्मालय हे एक पूर्णपीठ मानले जाते. मोरगाव येथे मयुरेश्वराने कनलासुराचा वध केला.त्याचे शीर जिथे पडले ते प्रथम पीठ म्हणजे मोरगाव!कमरेपर्यंतचा भाग जिथे पडला…

राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लावणार ?

स्वाती घोसाळकर मुंबई : मतदार संघाची पुर्नरचना झाल्यापासून महाराष्ट्राची निवडणूक ही हरयाणासोबत गेली तीन टर्म एकत्र झाली आहे.  यंदा पहिल्यांदाच ती एकत्र होत नाहीय. महाराष्ट्रातील राजकारण सत्ताधारांसाठी पोषक नाहीय, आणि म्हणूनच निवडणूक…

किरीट सोमय्यांनी हात जोडले !

मुंबई : महाराष्ट्रातील भाजपाच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या किरीट सोमय्यांना सातत्याने डावलण्यात येत असल्यामुळे आज त्यांनी अखेर गांधीगिरी करीत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिलीय. आपले दोन्ही हात जोडत पक्षाने त्यांच्यावर आगामी…

अभिनेत्री मलायकाच्या वडीलांची आत्महत्या

मुंबई : सिनेअभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी ब्रांदा येथील राहत्या घरातून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ते ६५ वर्षांचे होते. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. प्रथमदर्शनी ही…

माथेरान मध्ये बदलापूर घटनेचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

माथेरान : गणेशोत्सव मध्ये राजकीय व सामाजिक विषयांवरील देखावे हे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात असाच एक देखावा माथेरानमध्ये साकारण्यात आला असून तो पाहण्याकरता भाविकांची एकच गर्दी होत आहे. माथेरान मध्ये…

महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ अतिउच्च दाब वाहिनीवर तातडीचे काम

अंबरनाथ व मोहने १०० केव्ही उपकेंद्रावरील काही भागाचा वीजपुरवठा शुक्रवारी बाधित   कल्याण : महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ या अतिउच्च दाब वाहिनीवर शुक्रवारी (१३ सप्टेंबर २०२४) सकाळी ८ ते १०…

अन्न व औषध प्रशासन खात्यात मनमानी कारभार माहिती अधिकारात माहिती उघड

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासुन महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला दिसुन येत आहे. मागील दिड वर्षामध्ये तीन मंत्री पाहिलेल्या या विभागामध्ये काही महिन्यांपासुन भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या…