Month: September 2024

कोकण पदवीधर मतदार संघाचे भा ज पा आमदार निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दशॅन घेताना ज्येष्ठ पत्रकार व फोटोग्राफर समीर माकॅडे नितीन दुधसागर सचिन देशमाने व यतिन पवार दिसत आहे.

ना शाडू ना माती ना प्लॅस्टर ऑफ पॅरिस : हा आहे पर्यावरण पूरक त्रिधातूंचा गणपती ! गेल्या अनेक वर्षांपासून योगेश वसंत त्रिवेदी, गिरीश वसंत त्रिवेदी आणि जयेश वसंत त्रिवेदी या…

अजय दत्ताराम जाधव यांच्या कोलबाड येथील निवासस्थानी संपूर्ण जाधव कुटुंबाचा घरगुती गणेशोत्सव 80 वर्षांची परंपरा जपत आहे.

घरोघरी बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असेच घोडबंदर रोड येथे घरगुती बाप्पा चे आगमन झाले असून घरातील परिवाराने स्वतःच्या हाताने बाप्पांची इको फ्रेंडली आरास केली असून बाप्पांची मनोभावे पूजा केली.…

कायम असेल तर एक लाख कंत्राटी पद्धतीवर १५ हजार

रमेश औताडे   मुंबई : राज्यातील वीज कमतरता दूर व्हावी म्हणून पॉवर स्टेशन बांधून सरकारचा महानिर्मिती विभाग आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडत असताना, ज्या पॉवर स्टेशन साठी ज्या शेतकऱ्यांच्या…

 कल्याण डोंबिवलीसाठी खुशखबर!

 गौरीपाडा येथे PPP तत्वावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार     डोंबिवली : गणरायाचे आगमन कल्याणकरांसाठी आरोग्यवार्ता घेऊन आले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून कल्याणात सुसज्ज हॉस्पिटलची मागणी होत होती. त्यानुसार गौरीपाडा…

सशस्त्र दलांनी सतर्क राहण्याची गरज – राजनाथ सिंग

  मुंबईः वाढत्या आव्हानांमुळे सशस्त्र दलांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे झालेल्या पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्स दरम्यान…

उल्हासनगरात वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकांकडून मारहाण

  उल्हासनगर : महिलेच्या ऍक्टिव्हा गाडीला लागलेल्या धडकेचा जाब रिक्षाचालकाला विचारताच, रिक्षाचालकांनी वाहतूक पोलीस मोहन पाटील यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक करून…

पोक्सोंमधील पीडितांचे जबाब नोंदवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना तारखा

    मुंबई : लहान मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत पीडित मुलांचा जबाब महानगरदंडाधिकाऱ्यांनी घटनेनंतर लगेचच नोंदवणे अनिवार्य आहे. असे असतानाही महानगरदंडाधिकाऱ्यांकडून प्रत्येक पोलीस ठाण्याला हे असे जबाब नोंदवण्यासाठी…