Month: September 2024

 म्हाडाच्या २,०३० घरांसाठी ८ ऑक्टोबरला सोडत

 मुंबई मंडळाचे सोडतीचे वेळापत्रक जाहीर   मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठीच्या सोडतीच्या निकालाची तारीख अखेर म्हाडाने जाहीर केली आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही सोडत…

मिनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त गोर गरीबांना फळ वाटप

    मुंबई : तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त ठाण्यातील कॅसलमिल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकात शिवसेना उपनेते, माजी आमदार, माजी महापौर स्व. अनंत तरे…

गणेशोत्सवापर्यंत कल्याणमधील वाहतुकीत बदल

कल्याण: गणेशोत्सवाच्या अकरा दिवसाच्या कालवधीत गणपती विसर्जन मिरवणुका येथील दुर्गाडी किल्ला गणेशघाट भागात निघणार आहेत. या कालावधीत शहरात वाहन कोंडी नको म्हणून वाहतूक विभागाने कल्याण शहरातील वाहतूक मार्गात बदल केले…

  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अनिल पाटील यांनी पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनीही नव्या…

 श्रीमूर्ती विसर्जनासाठी 136 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती

 इकोफ्रेन्डली प्लास्टिकमुक्त गणशोत्सव साजरा करताना  जलप्रदूषण टाळण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन   नवी मुंबई : संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव नवी मुंबईतही मोठया प्रमाणात साजरा होत…

स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी ‘पिंक पॉवर रन’चे आयोजन

  मुबंई : जगभरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने २९ सप्टेंबर रोजी भव्य ‘पिंक पॉवर रन’ आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेला संबोधित करताना सुधारेड्डी…

बोरिवली-विरार वाहतूक विस्ताराचा मार्ग मोकळा

  मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली-विरार स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या बांधकामामुळे लोकल सेवेवरील मर्यादा दूर होऊन इंधनाची बचत होईल व कार्बन उत्सर्जनात घट होईल, असे सांगत उच्च न्यायालयाने मार्गिकेच्या…

‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण

    ठाणे : नौपाडा-पाचपाखाडी असो की वर्तकनगर-वागळेचा परिसर… येथील गगनचुंबी इमारतींमधील घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर केव्हाच गेल्या आहेत. त्यामुळे कापूरबावडी नाक्याच्या पलिकडे, अगदी गायमुखच्या टोकापर्यंत पसरलेल्या नव्या ठाण्याने स्वस्त…

घोडबंदर मार्गावरील उड्डाणपूलावर पुन्हा अपघात

 एसटी बसगाडी कठड्याला धडकली   ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा येथे शुक्रवारी सकाळी राज्य परिवहन सेवेची (एसटी) बसगाडी उड्डाणपूलाच्या सुरूवातीला असलेल्या कठड्याला धडकली. सुदैवाने अपघात झाला तेव्हा बसगाडीमध्ये प्रवासी नव्हते.…

ऐतिहासिक ‘वसई किल्ला’ बनला मद्यपींचा अड्डा

नालासोपारा : वसईच्या इतिहासात महत्वपूर्ण ठरलेला, चारशे वर्षांचा साक्षीदार म्हणून जगविख्यात असलेला प्राचीन ‘वसई किल्ला’ सध्या मद्यपींचा अड्डा बनलेला आहे. यावर पुरातत्व विभागाचे कुठलेच नियंत्रण नसल्यामुळे वसई किल्ला परिसरामध्ये अनेक…